Karan Johar | एप्रिलमध्ये नाही तर या महिन्यात रिलीज होतोय रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट, करण जोहर याने घेतला मोठा निर्णय

करण जोहर याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट एप्रिलमध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार होता. मात्र, नुकताच करण जोहर याने चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल केला आहे.

| Updated on: Feb 02, 2023 | 3:02 PM
1 / 5
सोशल मीडियावर कायमच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असणारा बाॅलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर हा कायमच चर्चेत असतो. पठाण चित्रपटाचे यश पाहून काही दिवसांपूर्वीच करण जोहर याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत ट्रोलर्सवर निशाणा साधला होता.

2 / 5
करण जोहर याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट एप्रिलमध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार होता. मात्र, नुकताच करण जोहर याने चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल केला आहे.

करण जोहर याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट एप्रिलमध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार होता. मात्र, नुकताच करण जोहर याने चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल केला आहे.

3 / 5
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट एप्रिल ऐवजी आता २८ जुलै २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.

4 / 5
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत आहेत. करण जोहर याने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती शेअर केलीये.

5 / 5
पीएस 2 हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार असल्यानेच करण जोहर याने रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या रिलीज डेटमध्ये बदल केले असल्याचे सांगितले जात आहे. पीएस 2 या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय ही मुख्य भूमिकेत आहे.