
अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) हिच्या फॅशनची चर्चा कामय चाहत्यांमध्ये रंगलेली असते. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये करिश्मा तन्ना बोल्ड आहे ग्लॅमरस दिसत आहे.

अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी खास चर्चेत असते. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमी सोशल मीडिया सेन्सेशन ठरतात. आता पुन्हा एकदा करिश्मा तन्नाने काळ्या ड्रेसमध्ये आपले फोटो शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये करिश्मा तन्ना बोल्ड आहे ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

छोट्या पडद्यावर करिश्माने नागिन 3, क्यूंकी सास भी कभी बहू थी, नागार्जुन या मालिकांमध्ये या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. शिवाय तिने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करिश्मा स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.