नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी कतरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानमध्ये, पाहा खास फोटो

नुकताच विकी काैशल याने इंस्टाग्रामवर राजस्थानमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर आता चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

| Updated on: Dec 30, 2022 | 7:54 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे दोघे सध्या राजस्थानमध्ये चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी हे राजस्थानमध्ये पोहचले आहेत.

2 / 5
खास पद्धतीने विकी आणि कतरिना नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसत आहेत. या दोघांचे राजस्थानमधील अनेक हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

3 / 5
नुकताच विकी काैशल याने इंस्टाग्रामवर राजस्थानमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर आता चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

नुकताच विकी काैशल याने इंस्टाग्रामवर राजस्थानमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर आता चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

4 / 5
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला नुकताच एक वर्ष पुर्ण झाले आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे विदेशात गेले होते. एक चर्चा आहे की, कतरिना आणि विकी हे रणथंबोरमध्येच नव्या वर्षाचे स्वागत करणार आहेत.

5 / 5
विकी आणि कतरिना यांचे लग्न शाही थाटात राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये झाले होते. लग्नातील काही फोटोही त्यांनी शेअर केले होते.