Tiger 3 | ‘तेनु काला चष्मा जचाताए…’, इंटरनॅशनल शूटिंग संपवून भारतात परतलेल्या कतरिना कैफचा स्वॅग लूक!

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) 'टायगर 3' चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय शुटिंगचे वेळापत्रक संपवून मुंबईत परतली आहे. अभिनेत्री आज म्हणजेच सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसली.

1/6

2/6
अभिनेत्री कतरिना कैफ तुर्की, ऑस्ट्रिया आणि रशियामध्ये बराच काळ 'टायगर 3' चे शूटिंग करत होती. म्हणजेच, आता अभिनेत्री आपल्या वाट्याची शूटिंग पूर्ण करून परतली आहे.

3/6
कतरिना विमानतळावर कॅज्युअल लूकमध्ये दिसली होती. या दरम्यान, अभिनेत्रीची शैली खूप खास होती.

4/6
या दरम्यान, कतरिना हसत होती आणि कॅमेऱ्यांकडे पाहून हात दाखवत होती, तिने पांढरा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती.

5/6
'टायगर 3'मध्ये कतरिना कैफ सलमान खानसोबत अतिशय धोकादायक स्टंट करताना दिसणार आहे.

6/6
असे सांगितले जात आहे की, हे स्टंट इंटरनॅशनल शेड्यूल दरम्यान शूट केले गेले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI