Kavita Kaushik : कविता कौशिकने बीचवर बिकिनीमध्ये केला योगा, किलर लूक पाहून चाहते घायाळ

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत ज्यात ती योगा करताना दिसत आहे. (Kavita Kaushik: Kavita Kaushik did yoga in a bikini on the beach, See killer look)

1/5
टीव्हीची टॉप अभिनेत्री कविता कौशिक तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या अभिनेत्री बीचवर सुट्टी एन्जॉय करत आहे.

2/5
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत ज्यात ती योगा करताना दिसत आहे. एफआयआर फेम चंद्रमुखी चौटाला योगासह स्वतःला फिट ठेवते.

3/5
अभिनेत्रीचा किलर लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

4/5
अभिनेत्रीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पिवळ्या आणि काळ्या रंगाची बिकिनी घालून बेडवर पडलेली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री तिचा किलर लुक दिसत आहे.

5/5
काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये कविता खूपच हॉट दिसत आहे. राखी सावंतसह अनेक सेलेब्सनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI