
आता प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्याबद्दल नाहीतर, खुशी कपूर हिच्याबद्दल चर्चा रंगत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खुशी कपूर हिच्या खासगी आयु्ष्याबद्दल चर्चा रंगत आहे. खुशी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त खुशी कपूर हिचे फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर खुशी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

खुशी कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, श्रीदेवी यांच्या दुसऱ्या मुलीने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. खुशी कपूर दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या ‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान, महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

खुशी कपूर अखेर झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खुशी, बेटी कूपरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, वेरोनिका लॉजची भूमिका साकारणार आहे.