शाही थाटात पार पडणार कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न

गोविंदा नाम मेरा या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा होती.

| Updated on: Dec 31, 2022 | 3:59 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाबद्दल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहेत. चाहते देखील यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाबद्दल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहेत. चाहते देखील यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

2 / 5

Kiara Advani 6 फेब्रुवारी रोजी अडकणार विवाहबंधनात? असा प्रश्न विचारताच अभिनेत्रीची प्रतिक्रिया

3 / 5

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, अजूनही यावर कियारा किंवा सिद्धार्थ यांनी काही भाष्य केले नाहीये.

4 / 5

राजस्थानमधील जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न राॅयल पध्दतीने होणार आहे. कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न तीन दिवस चालणार असून यामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

5 / 5

गोविंदा नाम मेरा या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा होती. आता हे लग्न 6 फेब्रुवारीला होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us