Kiara Advani हिच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर खुद्द किआरा हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र किआरा हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 27, 2023 | 7:51 PM
1 / 5
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
किआरा अडवणी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
किआरा हिने आता ब्लॅक ऍन्ड व्हाईट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे..

4 / 5
 किआरा हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेत्रीला ‘कबीर सिंग’ आणि ‘शेरशाह’ सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली.

5 / 5
किआरा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत लग्न केल्यानंतर किआरा वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किआरा अडवाणी हिची चर्चा रंगत आहे.