
अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील तिने भागव्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर आहेत.

सध्या सर्वत्र पूजाच्या घायाळ करणाऱ्या अदांची चर्चा रंगत आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

पूजा हेगडे लवकरच अभिनेता सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी का जान' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

'किसी का भाई किसी का जान' सिनेमात पूजा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील सलमान आणि पूजा यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.