Mahesh Bhatt | जाणून घ्या महेश भट्ट यांच्या आयुष्यातील महत्वाचे किस्से…

| Updated on: Sep 20, 2022 | 11:23 AM

परवीन बाबीसोबतची त्याची लव्ह लाईफही वादात सापडली होती. इतकेच नाही तर महेश भट्ट यांनी धर्म बदलून लग्नही केले आहे. मुंबईत जन्मलेल्या महेश भट्ट यांचे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती.

1 / 5
चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांसोबतच ते वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असतात.

2 / 5
महेश भट्ट यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. महेश भट्ट यांचा जन्म 20 सप्टेंबर 1948 मध्ये मुंबईत झालाय. महेश भट्ट अनेकदा मोठ्या वादात सापडले आहेत.

3 / 5
महेश भट्ट यांनी स्वतःची मुलगी पूजा भट्ट हिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून महेश भट्ट यांच्यावर टीका करण्यात आली होती.

4 / 5
परवीन बाबीसोबतची त्याची लव्ह लाईफही वादात सापडली होती. इतकेच नाही तर महेश भट्ट यांनी धर्म बदलून लग्नही केले आहे.

5 / 5
मुंबईत जन्मलेल्या महेश भट्ट यांचे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. मुंबईतील माटुंगा परिसरातील शाळेमध्ये महेश भट्ट यांचे शिक्षण झाले आहे.