ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा, या अभिनेत्यामुळेच..

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे नाते कायमच चर्चेत राहिलेले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

| Updated on: Aug 02, 2025 | 1:40 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. 

2 / 5
ऐश्वर्या राय आणि अभिषेकने काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेकसोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या आणि सलमान खानची लव्ह स्टोरी प्रचंड चर्चेत होती. 

3 / 5
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची पहिली भेट ही स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. यावेळी अभिषेक बच्चन हा बॉबी देओलसोबत चित्रपटाचे शूटिंग करत होता. 

4 / 5
बॉबी देओलला भेटण्यासाठी ऐश्वर्या राय आली होती, त्यावेळी तिथे अभिषेक देखील उपस्थित होता. ऐश्वर्याने अभिषेकला हाय केले. त्यानंतर 'और प्यार हो गया'च्या सेटवरही अभिषेक आणि ऐश्वर्या भेटले. त्यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रत्यक्ष भेट झाली. 

5 / 5
अभिषेकने शूटिंगच्या दरम्यानच ऐश्वर्याला प्रपोज केला आणि थेट लग्नासाठी मागणी घातली. काही दिवस डेट केल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांनी 20 एप्रिल 2007 मध्ये लग्न केले. दोघांची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे.