Amruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो

पिवळ्या रंगाच्या फॉर्मल ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या चाहत्यांनाही हा अंदाज पसंतीस उतरला आहे. (Lady Boss Amruta Khanvilkar's New Photoshoot, See Special Photos)

1/5
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. नुकतंच तिनं आणि एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे हटके फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2/5
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करते मात्र या अंदाजात तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं.

3/5
पिवळ्या रंगाच्या फॉर्मल ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या चाहत्यांच्याही हा अंदाज पसंतीस उतरला आहे.

4/5
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.

5/5
तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. ‘जिवलगा’ या मालिकेनंतर आता पुन्हा अमृता कधी दिसणार?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. एकूणच अमृताचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI