Akshaya Deodhar : नाकात नथनी, गळ्यात मंगळसूत्रं, हातात बांगड्या अन् माळलेला गजरा… अक्षया देवधरचा मराठमोळा अंदाज पाहाच

आता अक्षयानं सुंदर नऊवारी साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. निळ्या रंगाच्या नऊवारी साडीत ती कमालीची सुंदर दिसतेय. (Look at Akshay Deodhar's Marathi look, See pictures)

1/5
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) घराघरात पोहोचली आहे. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख आहे.

2/5
राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता अंजली नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

3/5
आता अक्षयानं सुंदर नऊवारी साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. निळ्या रंगाच्या नऊवारी साडीत ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

4/5
मराठमोळी अभिनेत्री मराठी लूकमध्ये चाहत्यांची मनं जिंकते आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

5/5
अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील ‘अंजली बाई’ बद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI