Lookalike : 9 वर्षांची मुलगी करते दयाबेनला कॉपी, तिचा अभिनय पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सुमन पुरी मूळची पंजाबची आहे आणि तिच्या YouTube चॅनेलवर दयाबेन म्हणून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करते. (Lookalike: 9 year old girl copies Dayaben, you will be surprised to see her acting)

1/5
सर्वात लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रत्येक घरात पसंत केला जातो. या शोमध्ये दयाबेनची भूमिका करणाऱ्या दिशा वाकाणीच्या अभिनयाचे सगळेच वेडे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की नऊ वर्षांची सुमन पुरी ही दयाबेनची संपूर्ण कार्बन कॉपी असल्याचे दिसते.

2/5
सुमन पुरी मूळची पंजाबची आहे आणि तिच्या YouTube चॅनेलवर दयाबेन म्हणून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3/5
सुमन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर दयाबेन सारख्या मेकअपसह फोटो शेअर करते.

4/5
सुमनचा अभिनय पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. चाहते तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करतात.

5/5
लोक सुमनला छोटी कंगना असेही म्हणतात. ती अनेकदा कंगनाची कॉपी करते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI