
गुरुवारी संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करण्यात आली. सेलेब्सनीही हा सण त्यांच्या जवळच्या मित्रपरिवारासह साजरा केला. मलायका अरोराने अर्जुन कपूर आणि अरबाज खानने गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत दिवाळी साजरी केली.

अर्जुन कपूरसोबत मलायका अरोरा

त्याचवेळी अरबाज आणि जॉर्जिया सोहेल खानच्या दिवाळी पार्टीत पोहोचले होते.

घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अरबाज आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. अरबाज, जॉर्जिया आणि मलायका, अर्जुन लवकरच लग्न करू शकतात.