
अभिनेत्री मलायका अरोरा अनेक सिनेमांमध्ये झळकली नाही, पण मलायकाने आयटम सॉग्नच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

सध्या अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्रीच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहेत.

मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. फोटोंमध्ये मलायका हॉट आणि बोल्ड दिसत आहे.