
नुकताच मलायका अरोरा ही रॅम्प वॉक करताना दिसलीये. फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना मलायका अरोरा हिचा बोल्ड लूक दिसलाय. मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडलाय.

आता मलायका अरोरा हिच्या या रॅम्प वॉकचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

रॅम्प वॉक करताना मलायका अरोरा ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा हिच्या या लूकवर चाहते फिदा झाल्याचे दिसत आहेत. आता हे फोटो तूान व्हायरल होताना दिसत आहेत.

अनेकांनी या रॅम्प वॉकच्या फोटोवर कमेंट करत मलायका अरोरा हिच्या फिटनेसचे काैतुक केले आहे. मलायका अरोरा ही 49 वर्षांची असूनही अत्यंत तरूण दिसते.

विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच मलायका अरोरा ही बोल्ड फोटोशूट शेअर करताना दिसते.