Malaika Arora | शॉर्ट ड्रेसमध्ये मलायकाचा हॉट अंदाज, डोळे दिपवणाऱ्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 24, 2021 | 11:43 AM

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या ग्लॅमरस शैली आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मलायका आता 48 वर्षांची झाली. पण, तिला पाहून मलायकाचे वय इतके असेल, असे कोणीच म्हणू शकत नाही.

Nov 24, 2021 | 11:43 AM
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या ग्लॅमरस शैली आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मलायका आता 48 वर्षांची झाली. पण, तिला पाहून मलायकाचे वय इतके असेल, असे कोणीच म्हणू शकत नाही. तिला पाहून मलायका अजून 27 वर्षांची आहे असे वाटते. मलायका एक अभिनेत्री असण्याबरोबरच एक डान्सर, मॉडेल आणि व्हीजे देखील आहे.

1 / 5
नुकतेच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये मलायकाचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळत आहे. शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये मलायका खूप हॉट दिसत आहे.

2 / 5
मलायकाने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. यानंतर ती व्हीजे, अभिनेत्री आणि डान्सरही बनली. मलायका 1998 मध्ये 'गुड नाल इश्क मिठा' या गाण्यात दिसली होती. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली. मात्र, मलायकाला अभिनेत्री म्हणून फारसे यश मिळाले नाही. पण ती नेहमीच तिच्या डान्स नंबरमुळे चर्चेत असते.

3 / 5
आजकाल मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्याबद्दल चर्चेत आहे. मलायका आणि अर्जुन अनेकदा एकत्र दिसतात.

4 / 5
मात्र, दोघांपैकी कोणीही अद्याप यासंदर्भात कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ज्याप्रकारे दोघे नेहमी एकत्र दिसतात, त्यावरून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याची अटकळ बांधली जात आहे.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI