
मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या साध्या लूकने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्रीच्या लूकने चाहत्यांनी हैराण केलं आहे. फोटो पोस्ट करत मलायका हिने कॅप्शनमध्ये No filter me असं लिहिलं आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. मलायका अरोरा कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका प्रचंड ग्लॅमरस दिसते. मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोशल मीडियावर मलायकाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.