AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mann Zaal Bajind | ‘बाजिंद’ रायाचं रूपडं बदलणार, मालिकेत लवकरच दिसणार रायाचा नवीन लूक!

झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका ‘मन झालं बाजिंद’ प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा आणि राया हि जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे.

| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 12:31 PM
Share
झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका ‘मन झालं बाजिंद’ प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा आणि राया हि जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे.

झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका ‘मन झालं बाजिंद’ प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा आणि राया हि जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे.

1 / 5
सालस कृष्णा आणि रांगडा राया प्रेक्षकांना भावले आहेत. रायाचा रांगडा लुक सगळ्यांच्या पसंतीस पडला असून त्याच्यासारखी स्टाईल त्याचे चाहते फॉलो करत आहेत. पण आता मालिकेत रायाचा वेगळा लुक लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

2 / 5
राया आता शॉर्ट हेअर लुक मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या लुक मधील त्याचा हा खास फोटो. मालिकेत नुकतंच राया आणि कृष्णाच लग्न झालेलं प्रेक्षकांनी पाहिलं आता लवकरच राया या नवीन अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

3 / 5
या नवीन लुकबद्दल राया म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला, "मी या नवीन लुकसाठी खूपच जास्त एक्सायटेड आहे. मालिकेत खूप घडामोडी घडत आहेत. कृष्णा आणि रायाच लग्न झालं आहे आणि आता पुढे मालिकेत अजून काही ट्विस्ट्स अँड टर्न्स येणार आहेत. त्यामुळे रायाचा हा लुक का बदलला आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल आणि रायाच्या या नवीन लूकवर देखील प्रेक्षक तेवढंच प्रेम करतील याची मला खात्री आहे."

4 / 5
रायाचा हा नवीन लुक मधील फोटो पाहून प्रेक्षक देखील त्याच्या लुक चेंजबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतील यात शंकाच नाही.

5 / 5
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.