Photos : ना मुंबईची ना दिल्लीची सई लोकुर नेमकी कुणाची? वाचा सविस्तर…

अभिनेत्री सई लोकुर इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी विविध व्हीडिओ शेअर करत असते. आताही तिने असेच काही हटके फोटो शेअर केले आहेत.

| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 2:35 PM
1 / 5
मराठी अभिनेत्री सई लोकुर इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी विविध व्हीडिओ शेअर करत असते. आताही तिने असेच काही हटके फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
सईने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने गुलाबी रंगाचा सुट घातला आहे. त्यावर जाणारा नेकलेसही तिने घातलाय.

3 / 5
सईने या फोटोला "मुंबई की ना दिल्लीवालों की पिंकी है पैसेवालों की", असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोला काही तासात हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

4 / 5
या ड्रेसवर तिने मंगळसूत्रही घातलंय. पण ते जरा हटके आहे. तिने नव्याने बाजारात आलेलं ब्रेसलेट मंगळसूत्र घातलं आहे.

5 / 5
सईने नुकतंच आपल्या खांद्यावर टॅटू कोरला आहे.  त्याचा फोटो तिने शेअर केला. त्याला अनेकांनी पसंती दिली आहे.