Apurva Nemalekar : नाकात नथ आणि मराठमोळा अंदाज, पाहा अपूर्वा नेमळेकरचे क्लासी फोटो

अपूर्वा ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा सुद्धा चांगलीच गाजली होती. अपूर्वा अस्सल मुंबईकर! रुपारेल महाविद्यालयात शिकत असतानाच तिला पहिल्या मालिकेसाठी विचारणा झाली होती. (Marathmola look, See Classic Photos of Apurva Nemalekar)

1/5
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून शेवंताच्या भूमिकेत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर खऱ्या आयुष्यातही एकदम क्लासी आहे.

2/5
अपूर्वानं 'आभास हा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. आता तिनं नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3/5
अपूर्वा ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा सुद्धा चांगलीच गाजली होती. अपूर्वा अस्सल मुंबईकर! रुपारेल महाविद्यालयात शिकत असतानाच तिला पहिल्या मालिकेसाठी विचारणा झाली होती.

4/5
अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.

5/5
आता अपूर्वाच्या या मराठमोळ्या अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI