
'मिर्झापूर'च्या तिन्ही सीझनमध्ये झरिना ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव अनंग्शा बिस्वास आहे. 'मिर्झापूर' सीरिजमुळे अनंग्शा हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अनंग्शा हिने 'मिर्झापूर' सीरिजमधूनच ओटीटी विश्वात पदार्पण केलं आणि तिला यश देखील मिळालं. आज अनेक चाहते अनंग्शा हिला झरिना म्हणून ओळखतात.

अनंग्शा बिस्वास ही कोलकाता येथील आहे. 'खोया खोया चांद' मालिकेत अनंग्शा हिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

अनंग्शा हिने बंगाली सिनेविश्वात देखील काम केलं आहे. अनंग्शा हिने अभिनयात प्रशिक्षण घेतलं आहे. सोशल मीडियावर देखील अनंग्शा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सोशल मीडियावर अनंग्शा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रमवर अनंग्शा हिचे 323K फोलोअर्स आहेत. तर अभिनेत्री फक्त 609 जणांना फॉलो करते.