Mitali Mayekar | हॉट अँड क्लासिक, मिताली मयेकरचा ग्लॅमरस अंदाज पाहाच!

महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर सध्या नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. आता काही हटके आणि स्टायलिश फोटो शेअर करत मितालीनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 28, 2021 | 12:51 PM
1 / 5
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर सध्या नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. आता काही हटके आणि स्टायलिश फोटो शेअर करत मितालीनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर सध्या नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. आता काही हटके आणि स्टायलिश फोटो शेअर करत मितालीनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

2 / 5

मिताली तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. सुंदर स्टायलिश घागरा इथेनिक ड्रेसमध्ये तिनं आता हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

3 / 5

पिवळ्या रंगाचा ग्लॅमरस घागरा आणि डीप नेक जांभळ्या चोळीसह, जांभळा दुपट्टा तिने कॅरी केला आहे. या लूकमध्ये मिटली कमालीची सुंदर दिसत आहे.

4 / 5

मितालीनं ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.

5 / 5

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us