अंगाला फुटतो घाम, रात्री अंधारात हा चित्रपट कधीच पाहू नका, 18 वर्षापूर्वी आलेला सिनेमा अजूनही…

असा एक चित्रपट आहे, ज्याला एकट्यात पाहू नये असे सांगितले जाते. हा चित्रपट 18 वर्षांपूर्वी आला होता. मात्र अजूनही या चित्रपटाची चर्चा होते.

| Updated on: Jul 16, 2025 | 7:32 PM
1 / 5
काही भयपट असे असतात की त्यांचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा येतो. काही भयपट तर अजरामर झालेले आहेत. अनेक लोक अशा काही चित्रपटांना एकट्यात पाहण्याचं धाडस करत नाहीत.

2 / 5
साधारण  18 वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट आला होता. या चित्रपटाला पाहताना तुम्ही घाबरून डोळे लावून घ्याल. 2007 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच तु्म्ही घाबरून जाता. अंगाला घाम फुटायला लागतो, असे हा चित्रपट पाहणाऱ्यांचे मत आहे.

3 / 5
या चित्रपटात एका छोट्या शहरातील कथा दाखवलेली आहे. या चित्रपटात 30 दिवस सूर्य निघत नाही. याच गोष्टीचा फायदा घेत भूत त्या शहरावर हल्ला करतात आणि भीतीचा खेळ चालू होता.

4 / 5
या चित्रपटाचे नाव '30 डेज ऑफ नाईट' असे आहे. ही एक पती-पत्नीची कहाणी आहे. हे दोघेही भूतांशी कशा प्रकारे लढा देतात, हे या चित्रपटात पाहण्यासारखे आहे.

5 / 5
हा चित्रपट पाहताना तुम्हाला खूप घाबरल्यासारखं होतं. त्यामुळेच तुम्ही हळवे असाल तर रात्री एकट्यात हा चित्रपट पाहू नये, असा सल्ला दिला जातो.