
मौनी रॉय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही एकता कपूर हिच्या नागिन मालिकेतून केलीये. आता बाॅलिवूडमध्ये महत्वाचा चेहरा मौनी रॉय ही आहे.

मौनी रॉय ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. नुकताच मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली.

मौनी रॉय हिने शेअर केलेल्या फोटोंमुळे आता इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. मौनी रॉय हिने अत्यंत बोल्डलूकमध्ये हे फोटो शेअर केले आहे.

या फोटोमध्ये मौनी रॉय ही समुद्र किनारी दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुट्टयांमध्ये धमाल करताना मौनी रॉय ही दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने खास कॅप्शन देखील दिले आहे.

मौनी रॉय हिच्या या फोटोंवर कमेंट करत एकाने लिहिले की, नागिन दूध ऐवजी फाॅफी कशी पित आहे. दुसऱ्याने लिहिले की, मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड आहे आणि तिचे हे फोटो मला आवडले.