AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni Roy : मौनी रॉयने थाई स्लिट गाऊनमध्ये फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, पाहा फोटो

या फोटोंमध्ये मौनी खूपच आकर्षक दिसत आहे. अभिनेत्रीने एकापेक्षा एका पोज दिल्या आहेत. (Mouni Roy floats toned figure in Thai slit gown, see photos)

| Edited By: VN | Updated on: Oct 06, 2021 | 4:55 PM
Share
थाई रेशीम ड्रेस गेल्या काही वर्षांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. मलायका अरोरा, करीना कपूर खान, नोरा फतेहीसह अनेक अभिनेत्री अशा ड्रेसमध्ये दिसल्या आहेत. आता या यादीत फॅशन दिवा मौनी रॉयचं नावही समाविष्ट करण्यात आलं आहे. अभिनेत्रीनं अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर मेटॅलिक थाई स्लिट गाऊन घातलेले काही फोटो शेअर केले आहेत.

1 / 4
या फोटोंमध्ये मौनी खूपच आकर्षक दिसत आहे. अभिनेत्रीने एकापेक्षा एका पोज दिल्या आहेत. हा थाई स्लिट गाऊनवर हाताने नक्षीकाम केलं आहे. मौनीचा गाउन कोणत्याही कॉकटेल पार्टीसाठी योग्य आहे. या न्यूड कलर गाऊनमध्ये सिक्वन्स पॅटर्न देण्यात आला आहे.

2 / 4
जर तुम्हाला हा गाऊन तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करायचा असेल तर तुम्ही ते रॉकी स्टारच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. या थाई स्लिट गाऊनची किंमत 1,46,399 रुपये आहे.

जर तुम्हाला हा गाऊन तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करायचा असेल तर तुम्ही ते रॉकी स्टारच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. या थाई स्लिट गाऊनची किंमत 1,46,399 रुपये आहे.

3 / 4
मौनीनं या ड्रेससोबत कोणत्याही अॅक्सेसरीज कॅरी केल्या नाहीत. तिच्या डोळ्यांना तिनं स्मोकी लूक देऊन ग्लॅम मेकअप केला आहे.

मौनीनं या ड्रेससोबत कोणत्याही अॅक्सेसरीज कॅरी केल्या नाहीत. तिच्या डोळ्यांना तिनं स्मोकी लूक देऊन ग्लॅम मेकअप केला आहे.

4 / 4
Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...