रुग्णालयातून घरी आल्यानंतर Mouni Roy चं हॉट फोटोशूट; अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मौनी पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.

| Updated on: Jul 26, 2023 | 2:26 PM
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)  नऊ दिवस रुग्णयलात होती. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. शिवाय कठीण काळत ज्यांनी काळजी घेतली त्यांचे देखील अभिनेत्रीने आभार मानले आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नऊ दिवस रुग्णयलात होती. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. शिवाय कठीण काळत ज्यांनी काळजी घेतली त्यांचे देखील अभिनेत्रीने आभार मानले आहेत.

2 / 5

रुग्णालयातून घरी आल्यानंतर अभिनेत्रीने काळ्या रंग्याच्या ड्रेसवर फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5

अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5

मौनी रॉय हिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसत आहेत. मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

5 / 5

मौनी तिच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतेच पण अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us