Mouni Roy हिचा जलवा, अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने फक्त छोट्या पडद्यावर नाही तर, मोठ्या पडद्यावर देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मौनी तिच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतेच पण अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.

| Updated on: May 15, 2023 | 5:30 PM
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
मौनी रॉय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड लूकमधील फोटोमुळे प्रचंड चर्चेत आहे. मौनी रॉय हिचा जलवा सोशल मीडियावर बघायला मिळतोय.

3 / 5
आता मौनी रॉय हिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसत आहेत. मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

4 / 5
चाहत्यांसाठी कायमच मौनी रॉय ही काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. मौनी रॉय हिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात...