
आम आदमी पक्षाचा नेता आणि खासदार राघव चड्ढा हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासोबत काही फोटो राघव चड्ढा याचे व्हायरल झाले आहेत.


गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहेत की, परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याला डेट करत आहे. राघव चड्ढा हा परिणीती चोप्रामुळे चर्चेत आलाय. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्यावर काही भाष्य केले नाहीये.

परिणीती चोप्रासोबज राघव चड्ढा याचे नाव जोडले जात आहे. राघव चड्ढा याचे टोटल नेटवर्थ 20 लाख असल्याचे सांगितले जाते. असे सांगितले जाते की राघव चड्ढा हा लखपती आहे. मात्र, त्याची ऐकून संपत्ती ही कळू शकली नाहीये.

राघव चड्ढा याच्याकडे बरीच संपत्ती असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राघव चड्ढा हा जबरदस्त अशी लाइफस्टाइल जगतो. परिणीती चोप्रा राघव चड्ढा याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.