
बाॅलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही कायमच चर्चेत असते. मृणाल ठाकुर ही तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय आहे.

मृणाल ठाकूर ही आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच मृणाल ठाकूर हिने तिच्या वॅकेशनमधील फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये मृणाल ठाकूर हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहे. हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. या फोटोमध्ये मृणाल ठाकूर हिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक दिसत आहे.

डीप नेक ब्रालेट टाॅपमध्ये मृणाल ठाकूर ही दिसत आहे. मृणाल ठाकुर हिने अनेक पोज दिल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. आता मृणाल ठाकूर हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

मृणाल ठाकूर हिच्या या फोटोवर कमेंट करत चाहते तिच्या बोल्ड लूकचे काैतुक करताना दिसत आहेत. एकाने मृणाल ठाकूर हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, जबरदस्त असा बोल्ड लूक दिसतोय मृणाल ठाकूर तुझा...