Nora Fatehi | नोरा फतेहीचा हा गॉर्जियस लूक नक्की पाहा, मुंबईत नोरा स्पॉट…

नोरा फतेहीने तिच्या हातात एक लुई व्हिटॉन हँड बॅग घेतली आहे. ज्यामध्ये एक्सेल एंटरटेनमेंट चित्रपटाची स्क्रिप्ट दिसत आहे. नोरा फतेही लवकरच एक्सेल एंटरटेनमेंट चित्रपटात दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नोरा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, आता तिच्याकडे मोठा प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे.

| Edited By: | Updated on: Sep 04, 2022 | 11:23 AM
1 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान नोराने गुलाबी रंगाच्या शॉर्ट्सवर पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट घातला होता. यावेळी नोराचा लूक जबरदस्त दिसत होता.

2 / 5
नोरा फतेहीने या आऊटफिटसोबत सुंदर कानातले घातलेत. यासोबत तिने हलकासा मेकअपही केलायं. ज्यामध्ये तिचा लूक सुंदर दिसतोयं.

3 / 5
नोरा फतेहीने तिच्या हातात एक लुई व्हिटॉन हँड बॅग घेतली आहे. ज्यामध्ये एक्सेल एंटरटेनमेंट चित्रपटाची स्क्रिप्ट दिसत आहे.

4 / 5
नोरा फतेही लवकरच एक्सेल एंटरटेनमेंट चित्रपटात दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नोरा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, आता तिच्याकडे मोठा प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे.

5 / 5
मुंबईतील खार येथील एक्सेल एंटरटेनमेंट येथे भेटून ती घरी परतत असताना कॅमेरामनने तिला पाहिले. त्यानंतर फोटोसाठी नोराने पोज दिल्या.