- Marathi News Photo gallery Cinema photos Mumbai Actress Pooja Sawant and Siddesh Chavan Photos Shared on Her Instagram Latest Marathi News
झाली लगीनघाई, बजती है दिल में शहनाई…; पूजा सावंत आणि सिद्धेशचं खास फोटोशूट
Actress Pooja Sawant and Siddesh Chavan Photos Shared on Her Instagram : मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा आणि सिद्धेश यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर आता या दोघांनी खास फोटोशूट केलंय. पाहा फोटो...
1 / 5

अभिनेत्री पूजा सावंत सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिच्या कामासोबतच पूजाच्या पर्सनल लाईफबद्दल सध्या जोरदार चर्चा होतेय.पूजाने नुकतंच खास फोटो शेअर केलेत.
2 / 5

16 फेब्रुवारीला पूजा सावंतचा साखरपुडा झाला. सिद्धेश चव्हाण याच्यासोबत पूजाने इंगेजमेंट केली आहे. या सोहळ्याचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
3 / 5

साखरपुड्यानंतर सावंतांच्या घरात आता लग्नाची घाई सुरु झाली आहे. लग्नाच्या तयारीचे काही फोटो पूजाने शेअर केलेत.
4 / 5

तयारी सुरू झालीये... म्हणत पूजाने कुटुंबियांसोबतचे खास फोटो शेअर केलेत. सिंपल साडी आणि त्याला साजेशी ज्वेलरी असा तिचा लूक चाहत्यांना आवडतोय.
5 / 5

एखाद्यावर मनापासून प्रेम केल्याने तुम्हाला शक्ती मिळते… माझी ताकद बनण्यासाठी खूप धन्यवाद सिद्धेश, असं कॅप्शन पूजाने या फोटोंना दिलंय.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
डिनर टेबलवरच घशात अन्न अडकलं अन्... प्रसिद्ध अभिनेत्यासोबत...
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं