
अभिनेत्री नेहा मलिक कायमच चर्चेत असते. नेहा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच विविध प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

नुकतेच नेहाने ब्लॅक ड्रेसमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

नेहाचा लूक ब्लॅक ड्रेसमध्ये सुंदर आणि अप्रतिम दिसतोयं. ब्लॅक ड्रेसमधील नेहाची खास स्टाइल लोकांना खूप आवडलीयं.

नेहा मलिकचे हे खास फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतायंत. चाहत्यांनी या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट देखील केल्या आहेत.

नेहा मलिक तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दररोज एकापेक्षा एक भारी फोटो शेअर करत असते. नेहाने नुकतेच जिममधील फोटो शेअर केले होते.