निक्कीने आता पारंपारिक अवतारात कहर केला आहे. तिने स्टायलिश साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती हॉट पोज देताना दिसत आहे. (Nikki Tamboli: Bigg Boss 14 fame Nikki Tamboli in a stylish saree, bold look made fans crazy)
Sep 29, 2021 | 3:00 PM
बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. निक्की तिचे बोल्ड फोटो तिच्या फॉलोअर्ससाठी शेअर करत असते.
1 / 5
निक्कीने आज पारंपारिक अवतारात कहर केला आहे. तिने स्टायलिश साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती हॉट पोज देताना दिसत आहे.
2 / 5
निक्कीने या स्टायलिश साडीसोबत ट्यूब ब्लाउज कॅरी केलं आहे. यासह तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस उघडे ठेवले आहेत.
3 / 5
लाखो चाहत्यांना निक्कीचे फोटो आवडले आहेत. बिग बॉस 14 ची स्पर्धक पवित्रा पुनियाने कमेंट केली - तांबोळी... आणि सोबतच तिने फायर इमोजी पोस्ट केली. एका चाहत्याने लिहिलं - सुंदर.
4 / 5
वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर, निक्की अलीकडेच स्टंट रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 11 मध्ये स्टंट करताना दिसली.