
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत.. सोशल मीडियावर कायम नोराच्या हटके अदा आणि डान्सची चर्चा रंगत असते. पण आता अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आता नोरा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. ज्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे, त्या लूकमध्ये अभिनेत्री हॉट दिसत आहे. शिवाय अभिनेत्रीच्या पोजने देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळख असलेली नोरा कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते..