
अभिनेत्री नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. नोराची ग्लॅमरस स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

नोराला नुकतंच विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये नोरा बोल्ड अवतारात दिसत आहे.

फोटोंमध्ये नोरा ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तिनं काळ्या रंगाची पँट आणि स्टायलिश टॉप परिधान केला होता. यासोबत तिनं पिवळ्या रंगाची बॅग कॅरी केली आहे.

नोरानं फोटोग्राफर्ससाठी पोजही दिली मात्र तिनं तिचा मास्क काढला नाही.

नोराची ही ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.