Nushrratt Bharuccha हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) मोठ्या पडद्यासोबत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
1 / 5

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) आज बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
2 / 5

अनेक चढ - उतार पाहिल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. आज नुसरत भरूचा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.
3 / 5

नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता देखील पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
4 / 5

सोशल मीडियावर नुसरत हिच्या चाहत्यांची फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
5 / 5

नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,