Nushrratt Bharuccha हिच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) आज बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीने स्क्रिन शेअर केलं आहे. पण आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Sep 11, 2023 | 1:52 PM
1 / 5
अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) मोठ्या पडद्यासोबत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) मोठ्या पडद्यासोबत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

2 / 5

नुसरत भरूचा हिने आता इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

3 / 5

बॉडीकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्रीच्या हटके अता चाहत्यांना घायाळ करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नुसरत भरूचा हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा सुरु आहे. चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.

4 / 5

झगमगत्या विश्वात अनेक चढ - उतार पाहिल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. आज नुसरत भरूचा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

5 / 5

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us