Nusrat Bharucha : नुसरत भरूचाने चंद्रासोबत शेअर केले सुंदर फोटो, चाहते म्हणाले – दोन चंद्र एकत्र…

अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते तिला चांदणे देखील म्हणत आहेत. (Nusrat Bharucha shared beautiful photos with the moon, fans said - two moons together)

1/6
नुसरत भरुचा बॉलिवूडची एक चमकणारी स्टार आहे. नुसरतने खूप मेहनत घेतली आहे आणि आज चाहत्यांमध्ये तिला एक विशेष स्थान मिळालं आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

2/6
नुसरत भरूचा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि रोज खास फोटो शेअर करत असते.

3/6
अशा परिस्थितीत नुसरतने अलीकडेच चंद्रासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

4/6
या फोटोंमध्ये नुसरत मेकअपशिवाय खास स्टाईलमध्ये दिसत आहे.

5/6
यातील काही फोटो ब्लॅक अँड व्हाईट स्टाईलचे आहेत.

6/6
अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते तिला चांदणे देखील म्हणत आहेत.अभिनेत्री या दिवसात जनहित में जारी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI