Palak Tiwari | पलक तिवारीने शेअर केले बोल्ड लूकमधील खास फोटो…

पलक तिवारी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी पलक कायमच तिचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते. मध्यंतरी बातम्या होत्या की, पलक तिवारीला एक मोठा चित्रपट मिळालाय.

| Updated on: Oct 02, 2022 | 8:24 AM
1 / 5
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून श्वेता तिवारीची परी अर्थात तिची मुलगी पलक तिवारी बॉलिवूडमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने धडपड देत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून श्वेता तिवारीची परी अर्थात तिची मुलगी पलक तिवारी बॉलिवूडमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने धडपड देत आहे.

2 / 5

पलक तिवारी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी पलक कायमच तिचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

3 / 5

मध्यंतरी बातम्या होत्या की, पलक तिवारीला एक मोठा चित्रपट मिळालाय. मात्र, अजून तसे काही स्पष्ट करण्यात आले नाहीये.

4 / 5

नुकताच पलक तिवारीने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडताना दिसत आहेत.

5 / 5

पलकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पूलजवळ बसलेली दिसत असून तिचा अंदाज एकदम हाॅट दिसतोय. पलकचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us