Shiny Doshi Wedding : पांड्या स्टोअर फेम अभिनेत्री शायनी दोशी लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर

पांड्या स्टोअर फेम अभिनेत्री शायनी दोशीने प्रियकर लवेश खैराजानीशी लग्नगाठ बांधली आहे. (Pandya Store Fame Actress Shiny Doshi' Wedding, Pictures on Social Media)

1/6
पांड्या स्टोअर फेम अभिनेत्री शायनी दोशीने तिचा प्रियकर लवेश खैराजानीशी लग्नगाठ बांधली आहे. आज, 15 जुलै रोजी मुंबईत एक साधा पारंपारिक विवाह सोहळा पार पडला.

2/6
लग्नाच्या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

3/6
शायनी दोशीने मेहंदी सोहळ्याने लग्नाच्या उत्सवांची सुरुवात केली. आता तिनं तिच्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे.

4/6
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओंमध्ये अभिनेत्री पारंपारिक लाल साडी आणि भारी दागिन्यांमध्ये सुंदर दिसत आहे.

5/6
दरम्यान, लावेश गुलाबी पगडी आणि पांढर्‍या कुर्ता पायजामामध्ये प्रचंड सुंदर दिसतो आहे.

6/6
लवेश खैराजानीसोबत शायनीच्या मेहंदी फंक्शनमधील फोटो आणि व्हिडीओ अनेक फॅन पेजने शेअर केले जात आहेत. येलो टॉप आणि लाँग स्कर्टमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत होती. दरम्यान, लवेशनं एक चमकदार पांढरा कुर्ता परिधान केला होता. मेहंदी सोहळ्यामध्ये हे जोडपे आणि त्यांचे मित्र आनंदाने नाचताना दिसले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI