पठाण चित्रपट ठरला बॉक्स ऑफिसवर किंग, 50 दिवसांमध्ये तब्बल इतक्या कोटींची कमाई

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. चाहत्यांमध्येही या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ सुरूवातीपासूनच बघायला मिळत होती. या शाहरुख खान याचा बहुचर्चित चित्रपट ठरला आहे.

| Updated on: Mar 16, 2023 | 4:27 PM
1 / 5
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला रिलीज होऊन आता तब्बल 50 दिवस झाले आहेत. विशेष म्हणजे रिलीजला इतके दिवस होऊनही या चित्रपटाचा जलवा बघायला मिळतोय. पठाण या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावे केले आहेत.

2 / 5
पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे दंगल आणि बाहुबली अशा चित्रपटांचे रेकाॅर्ड ही पठाण चित्रपटाने तोडले आहेत.

3 / 5
पठाण चित्रपटाला रिलीज होऊन 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.

4 / 5
पठाण चित्रपट ठरला बॉक्स ऑफिसवर किंग, 50 दिवसांमध्ये तब्बल इतक्या कोटींची कमाई

5 / 5
हिंदी भाषेमध्ये पठाण चित्रपटाने 521 कोटीचे कलेक्शन केले. मात्र, साऊथमध्ये पठाण चित्रपटाच्या जलवा फार काही बघायला मिळाला नाही. साऊथच्या प्रेक्षकांमध्ये शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची क्रेझ बघायला मिळाली नाही.