Kiara Advani हिच्याबद्दल लोकं गुगलवर ‘हे’ काय सर्च करतात? व्हाल हैराण

अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत कियारा अव्वल स्थानी आहे. एवढंच नाही तर, गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींमध्ये देखील कियारा अग्रस्थानी आहे.

| Updated on: Dec 12, 2023 | 2:57 PM
1 / 5
गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींमध्ये देखील कियारा अग्रस्थानी आहे.  म्हणून कियारा हिच्याबद्दल नक्की कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात जाणून घेऊ. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कियारा अडवाणी हिची चर्चा रंगली आहे.

2 / 5
2023 मध्ये कियारा हिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं होतं. तर गुगलवर सर्च लिस्टमध्ये अभिनेत्रीचं रिसेप्शन आहे.

3 / 5
लोकांनी कियारा हिने लग्नात घातलेल्या लेहेंग्यांची किंमत किती आहे, हे देखील सर्च केलं आहे. मोठ्या थाटात अभिनेत्रीचं लग्न झालं. शाही लग्नाबद्दल अनेक गोष्टी चाहते गुगलवर सर्च करत असतात.

4 / 5
कियारा आणि सिद्धार्थ यांच्या रिसेप्शन लूकला देखील गुगलवर सर्च केलं जातं. अभिनेत्रीचे दागीने देखील लोकांनी गुगलवर सर्च केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कियारा हिची चर्चा रंगली आहे.

5 / 5
गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील सहाव्या स्थानावर आहे. सिद्धार्थ याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us