Marathi News » Photo gallery » Cinema photos » Photoshop Magic: Do you know the these actresses?, Shah Rukh Khan, Salman Khan and Aamir Khan will be shocked to see the photos
आज आम्ही तुमच्यासाठी असे काही फोटो घेऊन आलो आहोत जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Photoshop Magic: Do you know the these actresses?, Shah Rukh Khan, Salman Khan and Aamir Khan will be shocked to see the photos)
Jul 18, 2021 | 11:24 AM
बॉलिवूड कलाकारांचे फोटो अनेकदा एडिट केले जातात आणि सोशल मीडियावर ते व्हायरल होत असतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी असे काही फोटो घेऊन आलो आहोत जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. हे फोटो चाहत्यांनाही बघायला खूप आवडतात. बॉलिवूड स्टार्सचे हे फोटोशॉप फोटो पाहूया.
1 / 7
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचे फोटोशॉप फोटो पाहून चाहत्यांना हसणं थांबवता येणार नाही. या फोटोतही अभिनेता खूपच सुंदर दिसत आहे.
2 / 7
शाहरुख खान आणि सलमान खानचे हे फोटोशॉप फोटोसुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दोघांनाही अभिनेत्रीचा लूक देण्यात आला आहे.
3 / 7
आमिर खानचा फोटोशॉप केलेला हा फोटो लक्षवेधी आहे. या फोटो आमिर खान सुंदर दिसतोय.
4 / 7
हा फोटो ओळखणं फार कठीण आहे मात्र हा आपला सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग आहे.