
पूनम पांडे आणि बोल्डनेस हे जणू एक प्रकारचे समिकरणच आहे. पूनम पांडे तिच्या बोल्ड लूकमुळे खास ओळखली जाते. पूनम तिच्या बोल्ड फोटोमुळे लाइम लाइटमध्ये राहते.

नुकतेच पूनमने एक फोटोशूट केले असून या फोटोंमध्ये पूनमचा एकदम बोल्ड लूक दिसून येतोय. पूनमच्या चाहत्यांना तिचे हे बोल्ड फोटो प्रचंड आवडले आहेत.

पूनम पांडेने तिचे हे बोल्ड फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आता हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये पूनमने हे खास फोटोशूट केले असून आता या फोटोंची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहेत.

पूनम पांडेच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय. पूनम पांडेने शेअर केलेले प्रत्येक फोटोच व्हायरल मोठ्या प्रमाणात होतात.