यावेळी प्रियंका पती निक जोनसबरोबर नाही तर मित्रांसोबत एन्जॉय करत आहे. (Priyanka Chopra's fun in London with friends, pictures on social media)
Jul 29, 2021 | 10:27 AM
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या लंडनमध्ये धमाल करताना दिसतेय. तिनं सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात ती कधी पावसात मस्ती करतेय तर कधी मित्रांसोबत चालताना दिसली आहे.
1 / 7
फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा कधी पावसात उड्या मारत आहे तर कधी मित्रांसोबत मार्शमॅलो टोस्ट करत आहे. इतकंच नाही तर तिनं टरबूज खातानाही फोटो शेअर केले आहेत.
2 / 7
यावेळी प्रियंका पती निक जोनसबरोबर नाही तर मित्रांसोबत एन्जॉय करत आहे.
3 / 7
प्रियांकाची ही मजेदार आणि प्रेमळ शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. प्रियंकाचे फोटो 10 लाखाहून अधिक लोकांना आवडले आहे.
4 / 7
प्रियंका गेल्या एक वर्षापासून लंडनमध्ये आहे. आपल्या टेक्स्ट फॉर यू या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती येथे गेली होती. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.
5 / 7
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, प्रियांकाला अखेर राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांच्यासमवेत ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटात पाहिलं होतं. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.
6 / 7
प्रियांकाने काही काळापूर्वी तिचं ‘अनफिनिश्ड’ पुस्तक प्रकाशित केलं आहे. ज्यामध्ये तिनं आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये लिहिली आहेत.