AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasmin Sandlas Birthday : पंजाबच्या ‘गुलाबी’ गायिकेचा वाढदिवस, जाणून घ्या कोण आहे की ‘गुलाबी’ गायिका…

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 10, 2022 | 10:54 AM
Share
जास्मिन सँडलसची गाणी तुम्ही ऐकली असतील. पण तिच्या गायकीइतकीच तिच्या केसांची देखील चर्चा होते. कारण आहे तिचे गुलाबी केस... आज या 'गुलाबी' गायिकेचा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चला तर मग या हटके स्टाईलच्या गायिकेविषयी जाणून घेऊयात...

1 / 5
जास्मिन सँडलस हिचा जन्म पंजाबच्या जालंधरमध्ये झाला. 13 वर्षांची झाल्यानंतर तिचं संगोपन कॅलिफोर्नियामध्ये झालं. पण तिला गायनाची आवड होती. तिच्या आईने तिला गायनासाठी प्रोत्साहित केलं. शाळेत असताना तिने एक स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिला वाटू लागलं की आपण चांगली गायिका होऊ शकतो त्यासाठी तिने विशेष तयारी सुरू केली. 16 व्या वर्षी तिने गायनाला सुरूवात केली.

2 / 5
जास्मिनने आपल्या करिअरची सुरुवात 'मुस्कान' या गाण्याने केली. या गाण्याने तिला ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने 'बोहेमियाच्या गुल्डी' या अल्बमसाठी काम केलं. त्यानंतर तिने 'पंजाब दे जवाक' नावाचा अल्बम रिलीज केला. जास्मिनने 'गुलाबी' अल्बमसाठी रॅपर बोहेमियासोबत गाणं गायलं आणि पंजाबी संगीत क्षेत्रात स्वत: ची ओळख निर्माण केली.

3 / 5
जास्मिनने गायक हनी सिंगसोबत किक या सिनेमातील 'मैं हूँ तेरी एंजल तू है मेरा डेविल यार' हे गाणं गायलं आणि तिथून तिच्या बॉलिवूडमधल्या प्रवासाला सुरूवात झाली.

जास्मिनने गायक हनी सिंगसोबत किक या सिनेमातील 'मैं हूँ तेरी एंजल तू है मेरा डेविल यार' हे गाणं गायलं आणि तिथून तिच्या बॉलिवूडमधल्या प्रवासाला सुरूवात झाली.

4 / 5
जास्मिनने स्टेजवर धुम्रपान केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. यासोबतच तिच्या काही विधानांमुळे ती वादात सापडली होती.

जास्मिनने स्टेजवर धुम्रपान केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. यासोबतच तिच्या काही विधानांमुळे ती वादात सापडली होती.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...