
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे.

सध्या सर्वत्र रकुल हिच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा रंगत आहे. फोटोंमध्ये रकुल हिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

रकुल प्रीत सिंग कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

रकुलच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र रकूलच्या नव्या लूकची चर्चा रंगलेली आहे.