Rakul Preet Singh हिचा साडीत हटके लूक; चाहते होतील फिदा

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर रकूल हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 18, 2023 | 3:18 PM
1 / 5
 अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. रकुल फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, ग्लॅमरस अदांमुळे देखील चर्चेत असते.

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. रकुल फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, ग्लॅमरस अदांमुळे देखील चर्चेत असते.

2 / 5

रकुलने साडीमधली स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुललेलं दिसत आहे. साडीतील अभिनेत्रीचं हटके लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडलं आहे.

3 / 5

सोशल मीडियावर रकुल हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो चर्चेत आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशल गोल्स देत असते. तुम्ही देखील रकूलचा हा लूक नक्की फॉलो करू शकता.

4 / 5

चाहते कायम रकुल प्रित सिंग हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण आता अभिनेत्री ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

5 / 5

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us